गडचिरोली, दि. ०१/०६/२०२३.गडचिरोली जिल्हयातील नक्षलग्रस्त व दुर्गम-अतिदुर्गम भागातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन गडचिरोली पोलीस दलाने जिल्ह्रातील…
View More गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन फास्ट फुड प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणाथ्र्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्नTag: good work
घाटकोपर पोलीस ठाणेकडून चोरीस गेलेले तसेच हरविलेले १५० मोबाईल हस्तगत करून मूळमालकांना परत
मुंबई शहर, दि. २७/०५/२०२३.घाटकोपर पोलीस ठाणे येथे चोरीस गेलेले मोबाईल व हरविलेले/गहाळ झालेले मोबाईलचा शोध घेण्याकरीता विशेष पथकाची नेमणुक करण्यात आलेली होती.नमुद विशेष पथकाने वरिष्ठांनी…
View More घाटकोपर पोलीस ठाणेकडून चोरीस गेलेले तसेच हरविलेले १५० मोबाईल हस्तगत करून मूळमालकांना परतलोहमार्ग पोलिसांनी केले फिर्यादी यांना मालमत्ता परत.
लोहमार्ग मुंबई, दि. २५/०५/२०२३.पनवेल रेल्वे पोलीस ठाणे (मालमत्ता परत केले बाबत).दिनांक 24/05/2023 रोजी खारघर रेल्वे स्टेशन येथे दिवसपाळी ड्युटीस आम्ही WHC 3003, PC 904 नरळे…
View More लोहमार्ग पोलिसांनी केले फिर्यादी यांना मालमत्ता परत.दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना अटक करण्यात सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचा प्रशस्तीपत्र देवून गौरव
पालघर, दि. २५/०५/२०२३.श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी सुरु केलेल्या जनसंवाद अभियान अंतर्गत प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर एक गाव – एक अंमलदार ही योजना…
View More दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना अटक करण्यात सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचा प्रशस्तीपत्र देवून गौरवउत्कृष्ट अपराधसिद्धी चे कामगिरी बद्दल प्रशंसापत्र
मुंबई, दि. २२/०५/२०२३.पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांचेकडून तपास अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक नितीन बोधे यांना अमली पदार्थ विरोधी कक्ष आझाद मैदान युनिट, गु.अ.वि., गु. शा.…
View More उत्कृष्ट अपराधसिद्धी चे कामगिरी बद्दल प्रशंसापत्रपालघर पोलीस दलाकडून “जनसंवाद अभियान” अंतर्गत भव्य रोजगार मेळाव्याचे उद्घाटन
पालघर, दि. १७/०५/२०२३.श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांच्या संकल्पनेतून चालू असलेल्या “जनसंवाद अभियान” अंतर्गत पालघर जिल्ह्यातील पोलीस पाल्य व सुशिक्षीत बेरोजगार तरूण-तरूणी यांचे साठी…
View More पालघर पोलीस दलाकडून “जनसंवाद अभियान” अंतर्गत भव्य रोजगार मेळाव्याचे उद्घाटनबालविवाह व अंमली पदार्थ विरुध्द राबविण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्पलाईन नंबर जाहीर…!!
नंदुरबार, दि. १२/०५/२०२३.नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक हे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षीक तपासणी निमित्त नंदुरबार येथे आले होते. त्यांनी मांडलेल्या अंमली पदार्थ मुक्त जिल्हा…
View More बालविवाह व अंमली पदार्थ विरुध्द राबविण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्पलाईन नंबर जाहीर…!!नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून तहानलेल्यांसाठी पाणपोई, जिल्हाभरात एकुण 30 ठिकाणी पाणपोईची उभारणी…!!!
नंदुरबार, दि. २५/०४/२०२३.नंदुरबार जिल्ह्यात एप्रिल-मे महिन्यात उन्हाची तीव्रता खूप वाढलेली असते. नंदुरबार जिल्ह्यात उन्हाळ्यात पारा 40 ते 44 डिग्री सेल्सीयमच्या जवळपास असतो. जिल्ह्यातील बहुतांश लोक…
View More नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून तहानलेल्यांसाठी पाणपोई, जिल्हाभरात एकुण 30 ठिकाणी पाणपोईची उभारणी…!!!समर कॅम्प मधुन विद्याथ्र्यांच्या कलागुणांना वाव
गडचिरोली, दि. २१/०४/२०२३.गडचिरोली जिल्हा नक्षलदृष्ट अतिसंवेदनशिल जिल्हा असून दुर्गम-अतिदुर्गम भागात शिकणाया विद्याथ्र्याचा शैक्षणिक बौद्धीक विकास व्हावा, त्याच्या विविध कलागुणांना वाव मिळावा, त्यांना मनोरंजनात्मक बाबींचा आनंद…
View More समर कॅम्प मधुन विद्याथ्र्यांच्या कलागुणांना वावदोषसिध्दी झालेल्या प्रकरणी उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा गौरव समारंभ.
मुंबई शहर, दि. ०२/०३/२०२३.दिनांक 01/03/2023 रोजी दुपारी 15.30 वा. नेस्को ग्रॅन्ट हॉल, वेस्टर्न हायवे, गोरेगांव (पूर्व) मुंबई या ठिकाणी सन 2017 ते माहे ऑगस्ट- 2022…
View More दोषसिध्दी झालेल्या प्रकरणी उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा गौरव समारंभ.