Maharashtra Police Information Network हे महाराष्ट्र पोलीस दलाचे अधिकृत पोर्टल असून MPIN ची वेबसाइट व YouTube चॅनेल लाइव्ह आहे. राज्य पोलीस दलाच्या सर्व घटक कार्यक्षेत्रातून गुन्हेगारी विश्वातील विश्वसनीय बातम्या, तपासकथा तसेच पोलीस अधिकारी/अंमलदारांनी आपले कर्तव्य सांभाळून केलेली उल्लेखनीय सामाजिक कामगिरी, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात त्यांनी मिळवलेले यश याबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचवण्याचे MPIN हे एक माध्यम आहे.