City News
देहव्यापार करवुन घेणाऱ्या आरोपींना अटक.
नागपूर शहर, दि. ०२/०६/२०२३.पो. ठाणे वाठोडा हद्दीत प्लॉट नं. 67/ए, शंकरनगर, सद्गुरू लॉनजवळ, नागपुर येथे राहते घरी महीला आणि तिचा पार्टनर हा स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता…
जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अटक.
नागपूर शहर, दि. ०२/०६/२०२३.फिर्यादी यांचे घरी किरायाने यांचे पोलीस ठाणे कोराडी हद्दीत पोद्दार शाळेसमोर, स्नेह नगर, कोराडी येथे चार चाकी वाहन रिपेअरींगचे वर्कशॉप आहे. त्याचे…
मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस अटक.
नागपूर शहर, दि. ०२/०६/२०२३.फिर्यादी पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत चितेष्वर मंदीर, घासबाजार, लोहामार्केट सुदर्षन चौक येथे नास्ताचे दुकानात नास्ता करीत असताना नास्ता झालेनंतर हात धुण्यासाठी गेले…
खंडणी मागणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल.
नागपूर शहर, दि. ०२/०५/२०२३.फिर्यादी हे पो.ठाणे लकडगंज हद्दीत एच.पी.सी.एल पेट्रोल पंप भंडारा रोड, लकडगंज येथे मॅनेजर असुन, पेट्रोल पंपावर हजर होते. घटने वेळेपुर्वी आरोपी हा…
फसवणुक करणारे आरोपींविरूध्द गुन्हा दाखल.
नागपूर शहर, दि.२६/०४/२०२३.पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत फिर्यादी यांचे घरी किरायाने राहायला आलेले आरोपी जोडपे यांनी वस्तीतील लोकांशी चांगले संबंध स्थापीत करून फिर्यादी व लोकांना अर्ध्या…
दरोडयाचे तयारीतील आरोपींना अटक.
नागपूर शहर, दि. २१/०४/२०२३.धंतोली पोलीसांनी पेट्रोलींग दरम्यान मिळालेले खात्रीशीर माहीती वरून सावरकरनगर गार्डन जवळ धंतोली येथे सापळा रचुन व घेराव टाकुन तेथे दरोडयाचे तयारीत अंधारात…
News & Opinion
दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना अटक करण्यात सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचा प्रशस्तीपत्र देवून गौरव
पालघर, दि. २५/०५/२०२३.श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी सुरु केलेल्या जनसंवाद अभियान अंतर्गत प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर एक गाव – एक अंमलदार ही योजना…
नंदुरबार तालुका पोलीसांनी रोखला होळ तर्फे रनाळे येथील बालविवाह…!!
दिनांक 18/05/2023 रोजी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल पवार यांना महिला बाल विकास विभाग, नंदुरबार यांचेकडून माहिती मिळाली की, होळ तर्फे रनाळे…
भुषा (खर्डी) येथे 80 फूट खोल दरीत अडकलेल्या युवकास सुखरुप बाहेर काढण्यात पोलीसांना आले यश…
दिनांक-०३/०५/२०२३, नंदुरबार दिनांक 02/05/2023 रोजी धडगाव पोलीस ठाणे हद्दीतील भूषा (खर्डी) येथे एका डोंगर दरीच्या कपारात एक इसम अवघड जागेवर अडकून पडल्याची माहिती नंदुरबार जिल्ह्याचे…
पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडला महाराष्ट्र दिन.
गडचिरोली, दि. ०३/०५/२०२३.पोलीस अधीक्षक यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.दिनांक 01 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मीती झाली, तेव्हापासून 01 मे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यात…
Crime News
महिलेवर अत्याचार करून तिचे व्हिडीओ प्रसारित केल्याचा गुन्हा नोंद.
अमरावती, दि. ०२/०६/२०२३.अमरावती ग्रामीण पोलीस घटकातील पोलीस स्टेशन धारणी येथील पीडित महिला ही विधवा असून यातील आरोपी वय ३६ वर्ष रा.धारणी याने अविवाहित आहे, असे…
घरफोडी चोरी करणा-या दोन आरोपीना अटक
कोल्हापूर, दि. ०२/०६/२०२३.कोल्हापुर शहरामध्ये घरफोडी चोरी व चेन स्चनिंग, मोटरसायकल चोरीचे, मालाविरूध्दचे गुन्हे, तसेच सर्वं सामान्य नागरीकांचे मालमत्तेचे संरक्षण व्हावे या करीता पोलीस अधीक्षक, कोल्हापुर…
अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ०७ दिवसांत ८४ कारवाया ; 12.34 लाखांचा मुद्देमाल जप्त.
वाशीम, दि. ०२/०६/२०२३.नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असलेल्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करण्यावर शासनाने प्रतिबंध केला असूनदेखील काही इसम छुप्या मार्गाने तंबाखू व…
अपहरण करूण ५ लाख रूपये खंडणी मागणी केलेला गुन्हा दाखल झाले पासून ५ तासाचे आत आरोपी अटक केलेबाबत..
मुंबई शहर, दि. ०२/०६/२०२३.नमुद गुन्हयातील फिर्यादी वय ४८ वर्षे, धंदा दुध विक्री, राठी – वैशालीनगर, परटनपाडा क्र.१. मिश्रा कंपाऊंड, दहिसर पूर्व मुंबई यांचा मोठा मुलगा…